पुणे येथील JustDial आस्थापनेवर सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०० जागा
पुणे येथील JustDial
कंपनीच्या आस्थापनेवरील सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण १००
जागा कंपनी पे-रोलवर त्वरित भरण्यासाठी पात्रताधारक फ्रेशर/ अनुभवी उमेदवारांकडून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०० जागा
सेल्स एक्झिक्युटिव्ह (फील्ड) पदाच्या जागा
पात्रता –
उमेदवार PGDM, PGDBM, MBA, BBA, BCOM, BSC,
वेतन –
उमेदवाराला २०,०००/- रुपये मासिक वेतन मिळेल.
अनुभव –
उमेदवार फ्रेशर (अनुभव नसलेला) चालेल, मात्र
एक वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
टीप –
सदरील सर्व पदस्थापना करून देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर
आपणास एजन्सी मार्फत लवकरच संपर्क साधला जाईल.
