(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती (मुदतवाढ)

 

(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती [मुदतवाढ]

Arogya Vibhag Recruitment 2021



Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2021, (Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021) for 3466 Group-D Posts and 2725 Group-C Posts and 1152 Medical Officers Group A Posts

 

 ग्रुप-D - 3466 जागांसाठी भरती

 

Total: 3466 जागा

पदाचे नाव: शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण / ITI 

सूचना: सविस्तर माहिती करिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: खुला प्रवर्ग600/-  [मागासवर्गीय/EWS: 400/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021  23 ऑगस्ट 2021 

 


अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ( Apply Online )